अर्थ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी.
उदाहरणे :
कबुतराचे पाय तांबडे असतात.
समानार्थी : कबुतर, काळा होला, जंगली कबुतर, तांब, पारवा, पारेवा
जंगली होला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janglee holaa samanarthi shabd in Marathi.